-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
येरवडा पूल
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १६ - पेन्शनच्या नियमात केंद्र सरकारने केलेल्या सूचना राज्यातील सेवानिवृत्तांना १९८६ पर्यंत लागू होत होत्या. मात्र आता पेन्शन अदालतीचे काम गेल्या वर्षापासून ठप्प झाले आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १६ - वाल्मीकी आंबेडकर आवास योजनेचा ज्या झोपडपट्टीधारकांना फायदा मिळाला नाही, त्या झोपडीधारकांच्या मदतीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १६ - बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीचा फटका पुणे महापालिकेसही बसला आहे. बांधकाम विकास शुल्क आणि प्रीमियमपोटी मिळणाऱ्या महसुलात पन्नास टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी दिली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. ४ - शाळा हे ठिकाण त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे, कारण तेथे ज्ञानार्जनाबरोबर त्यांचे शिक्षकच त्यांच्या पालकांची भूमिका बजावत आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता.१६ - मुंबईवर झालेल्या हल्ल्यामुळे डेक्कन ओडिसीचे काही प्रमाणात आरक्षण रद्द झाले असले, तरी पर्यटकांचा या गाडीला आजही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
कामशेत, ता. १६ - येथील इंद्रायणी नदीमध्ये एका विवाहितेचा बुडून मृत्यू झाला. सारिका संतोष जाधव (वय २५ वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पिंपरी, ता. १६ - मोशी येथे बुधवारपासून (ता.१६) आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन "किसान'ला प्रारंभ होत आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पिरंगुट, ता. १६ - जागतिक आर्थिक मंदीचा फटका मुळशी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. येथील कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १६ - मतदारयाद्यांमध्ये झालेल्या चुकांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल अखेर निवडणूक आयोगाने घेतली आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १५ - राजमुद्रेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून श्रम व रोजगार मंत्रालयाच्या मध्यवर्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष अमोल अशोक प्रभू यांच्यावर वाहतूक पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. न्यायालयाने मंगळवारी त्यांना पाचशे रुपये दंड सुनावला.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १६ - नाटकाचा मुहूर्त ही रंगभूमीच्या संदर्भात नेहमी घडणारी बाब असली तरी सध्याच्या रंगभूमीच्या "अवस्थे'च्या पार्श्वभूमीवर "महाराष्ट्र कल्चरल सेंटर'तर्फे सोमवारी नाटकांच्या मुहूर्ताची "हॅटट्रिक' करण्यात आली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
पुणे, ता. १६ - आगामी वर्षातील शासकीय सुट्ट्या जाहीर झाल्या असून, डिसेंबरअखेर एकूण २४ सुट्ट्या आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
येरवडा, ता. १६ - जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयूआरएम) अंतर्गत शहरातील गरिबांना पायाभूत सुविधा बीएसयूपी (बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर) योजनेमधून शहरातील १६ हजार ३८० घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबईत
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - सर्वत्र आर्थिक मंदीचे सावट असताना कांजूरमार्ग येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या कामगार-कर्मचाऱ्यांना किमान ३०६५ ते कमाल ७२३३ अशा भरघोस पगारवाढीचा करार समर्थ कामगार संघटनेने केला आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - मुंबईला अतिरिक्त ४५५ दशलक्ष लिटर पाणी पुरवून मुंबईची तहान भागविणारा मध्य वैतरणा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही, अशी भीती आता जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - सेंट झेवियर्स संस्थेच्या शाळांतील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याने संतप्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्तपणे संप केला.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - जागतिक चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोचावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या "फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया' या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - सात वर्षांपूर्वी हॉटेल गोल्डन क्राऊनचे मालक जया शेट्टी यांची हत्या केल्याचा आरोप असलेला छोटा राजन टोळीचा हस्तक समीर अशोक माणिकला आज विशेष मोक्का न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त जाहीर केले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
ंमुंबई, ता. १६ - चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमात काम केल्याचा मोबदला मिळविण्यासाठी अभिनेता सलमान खानने केलेल्या अर्जावर येत्या ७ जानेवारी रोजी निकाल होणार आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नवी मुंबई - पोलिसांवर हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नेरूळ येथे घडली होती. या घटनेनंतर लगेचच सोमवारी रात्री तुर्भे पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला झाल्याने नवी मुंबईत खळबळ माजली आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
डोंबिवली, ता. १६ - कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोड्या आणि दरोड्यांचे सत्र सुरू असताना एकाच दिवसात डोंबिवलीतील पूर्व व पश्चिम भागात १० ठिकाणी अनोळखी चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या प्रकल्पातील विजेला वाढीव दर मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नेरळ, ता. १६ - पतीच्या जाचाला कंटाळून कर्जत तालुक्यातील खांडस गावातील एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - मतदानासाठी कधीही बाहेर न पडणाऱ्या उच्चभ्रू वस्तीतील युवकांचे डोळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर उघडले आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
महाड - महाड तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका २१ डिसेंबरला होत आहेत. यापैकी १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत; तर उर्वरित १८ ग्रामपंचायतींच्या १०५ जागांसाठी १९३ उमेदवार रिंगणात आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई - राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजनेची माहिती शिक्षण संचालकांनी सर्व शाळांना पुन्हा एकदा परिपत्रकाद्वारे द्यावी, असा आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने दिला आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
भिवंडी - कल्याण रोडवरील एका वस्तीतील घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर एका अनोळखी व्यक्तीने अत्याचार केला.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - "टीआरपी वाढविण्याच्या नादात देशाची सुरक्षा धोक्यात आणू नका, विवेकाने वागा' अशा शब्दांत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे कान उपटले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - मुंबईवरील हल्ला देशावरील आजवरचा सर्वांत मोठा असल्याचे सांगत या घटनेची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी केली जावी
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याची माहिती केंद्राने दिल्यानंतरही राज्याने गंभीरता बाळगली नाही.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १० - मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिस खात्यातील राजकारण्यांचा हस्तक्षेप रोखण्याची मागणी विधानपरिषदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा राज्यात घडू नयेत यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) च्या धर्तीवर "फोर्स वन' नावाचे सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहखात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गृहमंत्र्यांपर्यंत अनेकांची भेट घेऊनही न्याय मिळत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या मुंबईच्या व्यापाऱ्याने आज आत्मदहनासाठी विधानभवनावर धडक दिली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - विधानसभेत आज मुंबईतील हल्ल्यावरील चर्चेच्या दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या अतिरेक्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर जिवंतपणी विश्वास ठेवला नाही, परंतु, मृत्यूनंतर त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला, या विधानावरून प्रचंड गदारोळ झाला.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत विधिमंडळ सदस्यांनी प्रशासनावर आसूड ओढले. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उजागर केल्या. नुसते आरोप करून ते थांबले नाहीत, त्यांनी उपाययोजनादेखील सुचविल्या.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १५ - हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनावर ११ मोर्चे धडकले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
उमरेड, ता. १६ - नागपूर जिल्ह्यातील विकासामध्ये अग्रेसर असलेला उमरेड तालुका. नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - मंत्रिमंडळातील ६० टक्के मंत्री शिक्षण संस्थाचालक आहेत, असे सांगून वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी शिक्षणसंस्थांवर राजकीय पुढाऱ्यांचेच वर्चस्व असल्याची एकप्रकारे कबुलीच दिली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - "मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल यांनी दहशतवाद्यांच्या संदर्भात कुठलीच माहिती मला दिली नाही.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - विधान परिषदेत मुंबईतील अतिरेक्यांच्या हल्ल्यावरील चर्चेदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यात दोन वेळा सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. सभापतींनी हस्तक्षेप करून दोघांनाही शांत बसवावे लागले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - गुप्तचर यंत्रणांनी धोक्याचा इशारा देऊनही पोलिस यंत्रणा गाफील राहिली व त्याची मोठी किंमत राज्याला, देशाला चुकवावी लागली, अशी टिका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी केली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर विधान परिषदेत गंभीर चर्चा होत असतानाच शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याची परवानगी सभापतींना मागितली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १५ - मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे नाराज नाही किंवा शिक्षक संघटना, शाळा संचालकांच्या विरोधाचा बळी ठरलो नाही. ती तडजोड आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १५ - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १८ मोर्च्यांनी धडक दिल्यानंतर मोर्च्यांची धडकमोहीम दुसऱ्याही दिवशी कायम राहणार आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नगर, ता. १६ - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे स्वार्थी राजकारणाचा बळी ठरले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नगर, ता. १६ - जिल्ह्यातील दोन अपर पोलिस अधीक्षक आणि एक उपअधीक्षक अशा तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागा सध्या रीक्त आहेत.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - मुंबईतील दहशतवादी हल्लाकाळात मोजक्याच अधिकाऱ्यांनी शौर्याची परिसीमा काठली
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नगर, ता. १६ - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या प्रमुखासह पाच जणांविरुद्ध घरफोड्यांच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
मुंबई, ता. १६ - पुणेस्थित कोट्यधीश व्यावसायिक व घोड्यांचा व्यापारी हसन अली खानने आज मुंबई उच्च न्यायालयात तक्रार रद्द करण्यासाठी केलेली याचिका मागे घेतली.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - सायंकाळी ५ वाजून ५७ मिनिटे झाली होती. विधानभवन परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने काही क्षण विधानभवन परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - स्थगन प्रस्तावाने झालेल्या चर्चेत बोलण्याची संधी मिळत नसल्यामुळे आमदार नरसय्या अडाम यांनी अपक्ष असल्याने, मला संधी सभागृहात मिळाली नाही.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - दहशतवाद्यांनी आता कळस गाठला आहे. मुळावर घाव घातला आहे. आता ब्रह्मदेव आला तरीही सुरक्षा होणार नाही असा सूर भाजप, नागपूर महानगरतर्फे मंगळवारी (ता. १६) कमाल टॉकीज चौकात आयोजित दहशतवादविरोधी दिनानिमित्त निघाला.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - आमदार गुलाबराव पाटील यांच्या वाहनचालक तसेच स्वीय सचिवांना पासची विचारणा करून त्यांना एका सुरक्षारक्षकाने विधानमंडळाच्या पोलिस चौकीत नेण्यात आले.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
नागपूर, ता. १६ - महाराष्ट्रात या पूर्वी अनेकदा दहशतवाद्यांच्या घातपाती कारवाया झाल्या आहेत, तरीही मंत्रिमंडळात अंतर्गत सुरक्षेवर कधी चर्चा झाली नाही
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
सातारा, ता. १६ - येत्या काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असला, तरीही मतदारसंघाची पुनर्रचना आणि नवी राजकीय समीकरणे यांचे आव्हान नवे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासमोर असेल.
-
Posted: December 17th, 2008, 12:00am CST
साम टीव्हीचे कार्यक्रम