-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - महिंद्र अँड महिंद्र च्या प्रोजेक्ट इंजिनीओचा भाग असलेली सर्वांत दिमाखदार युटिलिटी वेहीकल असा दावा केली जाणारी "झायलो' आज येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय बाजारपेठेत दाखल झाली.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - ""आम्ही सध्या सर्व लक्ष "झायलो'वर केंद्रित केले आहे. मात्र, संस्थेचे नवे प्रकल्प व संशोधन सुरूच आहे. त्यासाठी साडेपाचशे कोटीची गुंतवणूक असलेला नवा प्रकल्प उभारण्यात येईल. त्याचा कालावधी निश्चित नाही. मात्र, गुणवत्ता व नावीन्य हवे असेल तर वेळेचे बंधन असत नाही. त्यामुळे अपेक्षित ध्येय गाठल्यावर नवा प्रकल्पही कार्यान्वित होईल,'' असे प्रतिपादन महिंद्र उद्योग समूहाचे उपाध्यक्ष आनंद महिंद्र यांनी आज झालेल्या वार्तालापात केले.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - नव्याने निर्माण झालेली श्रीमंत खासगी विद्यापीठे तसेच महाविद्यालये यांच्या प्रचंड शिक्षण शुल्कामुळे शिक्षण सामान्य माणसांच्या आर्थिक कुवतीबाहेर राहत असून आणि केवळ वरच्या वर्गाच्या गरजाच हेच शिक्षण पूर्ण करते.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - शहर व परिसरातील विविध संस्था, संघटनांतर्फे उद्या (ता. १४) मकरसंक्रांतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - युको बॅंकेच्या खेडगाव (दिंडोरी) शाखेतर्फे गुरुवारी (ता. १५) दुपारी दीडला किसानदिन व ग्राहक मेळावा होणार आहे. बॅंकेचे कार्यपालक निदेशक व्ही. के. ढिंगरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
मनमाड, ता. १३ - गेल्या तीन दिवसांत नाशिकसह राज्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व इंडियन ऑइल गॅस टॅंकरच्या व्यवस्थापकांनी इस्मा (जीवनावश्यक सेवा कायदा) लागू असताना गेल्या आठवड्यात ऑइल डेपो व गॅस प्लॅंट बंद करून बेकायदेशीररीत्या इंधनटंचाई निर्माण केली.
-
Posted: January 14th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. १३ - पुढे दंगल सुरू आहे, तपासणी सुरू आहे, अशाप्रकारे बतावणी करून लूटमार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्रीरामपूर येथील तोतया सीआयडी पिता-पुत्रास जागरूक नागरिकांच्या मदतीने गजाआड करण्यात सोमवारी पोलिसांना यश आले.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. ११ - घरेलू कामगार, ऊसतोड कामगार, मोलकरीण, वीटभट्टी कामगार, रिक्षाचालक, पथारीवाले, हमाल आदी १०६ घटक असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्याच्या विधेयकाला नुकतीच संसदेत मंजुरी मिळाली आहे.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. ११ - आज आपल्याजवळ भरपूर पैसा आहे, ऐहिक सुखाची साधने आहेत; परंतु सुख, मन:शांती नाही. मन:शांती धनाच्या जोरावर मिळणार नाही.
-
Posted: January 12th, 2009, 12:00am CST
नाशिक, ता. ११ - नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक आणि "निमा' व "नाईस'चे माजी अध्यक्ष प्रेमजीभाई वारिया (वय ७६) यांचे आज हृदयविकाराने अहमदाबाद येथे निधन झाले.